पुणे 52
अमर आपटे हा 1990 च्या सुमारास पुण्यात राहणारा खाजगी गुप्तहेर आहे. अमर आपले दिवस फसवणूक करणाऱ्या बायकांवर नजर ठेवण्यात घालवतो, तर त्याची स्वतःची बायको एका अयशस्वी पुरुषाशी लग्न झाले म्हणून समाधानी नसते. नेहाचा प्रवेश होतो, जी एक अत्यंत सुंदर आणि गूढ स्त्री. अमर तिच्या केसवर काम करत असताना, त्याच्या अपेक्षेपलीकडे तो एका रहस्यात अडकला.
